भारत सरकारची शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती योजना

शासन निर्णय

 1. शासन निर्णय क्रमांक इसीबी/1095-प्र/63 क्र मावक2 दिनोक 10 ऑक्टोबर 1966
 2. शासन निर्णय क्रमांक इसीबी/2004-प्र/30 क्र मावक2 दिनोक  5 जानेवारी 2005
 3. शासन निर्णय क्रमांक इसीबी/2011-प्र/4 क्र मावक2 दिनोक 2 ऑगस्ट 2011

उद्देश

अनुसूचित जातीच्या विदयार्थ्याना महाविद्यालयीन उच्च शिक्षणाची  संधी उपलब्ध करुन देणे. विद्यार्थ्याचे गळतीचे प्रमाण कमी वहावे.

 

अटी व शर्ती

 • विद्यार्थी अनुसूचित जातीचा असावा.
 • पालकांचे वार्षिक उत्पन्न 2.0 लाखाच्या आत असावे.
 • एका कुटूंबातील सर्व मुले मुली या योजनाचया लाभास पात्र.
 • वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक.
 • जातीचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडने आवश्यक.
 • वयोमर्यादा नाही.
 • अर्जावर प्राचार्याची सह व शिक्का आवश्यक.
 • सर्व मानयताप्रापत अभ्यासक्रमांसाठी लागू.

खालील परिस्थितीत  विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही

 • पुर्णकालीन नोकर करणारा विद्यार्थी असल्यास व त्याचे आणि कुटूंबाचे मिळून वार्षिक उत्पन्न रु 2.00 लाखापेक्षा जास्त होत असल्यास
 • परत त्याच इयत्तेत शिकणारे विद्यार्थी मात्र उत्तीर्ण झाल्यावर पुएील इयत्तेसाठभ्‍ सदर विद्यार्थी  शिष्यवृत्तीस पात्र ठरतो.
 • दूसरी शिष्यवृत्ती स्विकारल्यास.

लाभाचे स्वरुप

संपुर्ण शिक्षण फी, परीक्षा फी व विद्यापीठ , महाविद्यालय यांनी / मान्य केलेल्या इतर सर्व फीची रक्कम सबंधित महाविद्यालयास अदा केली जाते.

 

संपर्क

 • संबंधित जिल्हयाचे विशेष जिल्ळा समाज कल्याण अधिकारी.
 • संबधित महाविद्यालयाचे प्राचार्य

ई.बी.सी. धारक विद्यार्थ्यासाठी 

 • तहसिल कार्यालयाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र (1 लाखा पर्यंत )
 • ई.बी.सी. फॉर्म / पी.टी.सी. चा फॉर्म (दोन प्रती)
 • मागील वर्षाची ई.बी.सी. मंंजुरी क्रमांक / कायम  विनाअनुदानीत असल्यास तसे प्रमाणपत्र
 • शिक्षणात खंंड असल्यास तहसिल कार्यालयाचे खंड प्रतिज्ञापत्र व त्याची एक झेरॉक्स प्रत.
 • पालकाचे प्रमाणपत्र/ पालकांनी भरुन दयावयाची माहिती.

शिष्यवृत्ती  धारक विद्यार्थ्यासाठी 

 • तहसिल कार्यालयाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र (1 लाखा पर्यंत )
 1. एस.टी., एस.सी. साठी दोन लाख
 2.  एन.टी.ण्‍ ओ.बी.सी. आणि एस.बी.सी. साठी एक लाख
 • मागील वर्षाचा शिश्यवृत्ती मंजुरी क्रमांक किंवा शिश्यवृत्ती न धेतल्याचे प्रमाणपत्र.
 • टी.सी/गुणपत्रक/ जातीचे प्रमाणपत्र व इयत्ता 10 वी च्या मार्कमेमोची झंरॉक्स प्रत.
 • आधार कार्ड झंराक्स आवश्यक
 • राष्ट्रीयकृत बँकेचे खाते क्रमांक व झेरॉक्स प्रत.
 • ऑनलाईन पध्दतीने शिष्यवृत्ती फॉर्म भरणे अनिवार्य आहे.
 • ऑनलाईन पध्दतीने शिष्यवृत्तीचा भरलेला फॉर्म वरील आवश्यक कागदपत्रांसह महाविद्यालयात वेळेत जमा करुन पोच घ्यावी
 • कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यास अथवा चुकीची कागदपत्रे सादर करुन प्रवेश मिळविल्यास पेवेश रद्द करुन विद्यार्थ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात येईल व प्रवेशाची रक्कम परत मिळणार नाही.
 • अर्जावर प्राचार्याच्या स्वाक्षरी शिवाय प्रवेश अंतिम समजण्यात येणार नाही.
 • विद्यार्थ्यांनी  शुल्क पावत्या जपून ठेवावयाम अनामत रक्क्म मूळ पावती शिवाय मिळणार नाही व ही रक्कम महाविद्यालय सोडतांना मिळेल.
 • विद्यार्थ्यानी तासिकांना उपस्थित राहणे आवश्यक आहे.

टिप :  प्रवेश धेतल्यानेतर  कोणतेही कागपत्रे महाविद्यालयाकडून परत मिळणार नाही विद्यार्थ्यानी जास्तीच्या झेरॉस प्रती स्वत:कडे काढून ठेवाव्यात.